थेंब ही तेच, तेच ते पाणी
पावसाच्या कविता तीच तीच गाणी
सुर त्या गाण्याचा
आज जरा वेगळा वाटला..
पाउस तसा नेहमीचाच
आज जरा एकटा वाटला.. .
पाण्यात सोडलेली राजाराणीची होडी
वाफाळलेल्या कपातील चहाची गोडी
आज त्या चहाचा गोडवा आटला
एक थेंब मात्र डोळ्यात साचला..
पाउस तसा नेहमीचाच
आज जरा एकटा वाटल.. .
nice post!!
ReplyDeletekeep it up :)
एक नंबर..... :)
ReplyDeletemasatch
ReplyDelete:)
ReplyDelete:D....wah....!
ReplyDeletethanq ... :)
ReplyDeleteतोडलंस स्नेहे!!
ReplyDeleteअप्रतिम कविता.
ReplyDeleteअप्रतिम स्नेहा सुंदरच
ReplyDeleteस्नेहा तुझ्या शब्दांच्या या जादूमुळे
ReplyDeleteपाउस तसा नेहमीचाच
आज थोडा वेगळा वाटला..
का कोण जाणे उगीचच
जीवाला घोर लाऊन गेला.